{
  "village_code": "271800070230070000",
  "village_name": "श्रीष्टी तांडा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:49:49Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमूळ जमीन मालक लिहून देणार रामेश्वर टिकु राठोड रा. श्रीष्टी तांडा ता. परतूर यांनी त्यांच्या मौ.श्रीष्टी तांडा शिवारातील जमीन जिचा गट क्र.80 मधील 0 हे 75 आर हि संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे ज्ञानदेव रामेश्वर राठोड यास कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने वाटून दिली आहे,सदर वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77 AB 403039 दिनांक 16/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
