{
  "village_code": "271800070230070000",
  "village_name": "श्रीष्टी तांडा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:49:49Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमुळ जमीन मालक बाबासाहेब भगतसिंग राठोड रा. श्रीष्टी तांडा ता.परतूर यांनी त्यांची मौ. श्रीष्टीतांडा शिवारातील शेतजमीन जिचा गट नं. 122 मधील 1 हे 20 आर या शेतजमीनी पैकी 0 हे 60 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा नामे सिद्धार्थ बाबासाहेब राठोड यास वाटून व ताब्यात दिली. सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.77 AB 143731 दिनांक 21 /10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
