{
  "village_code": "271800070230080000",
  "village_name": "येणोरा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3178,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:28:46Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बॅक शाखा परतुर\nगहाणखत लिहुन देणार : फालाजी तुकाराम शेळके रा. येणोरा यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 2998-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फालाजी तुकाराम शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस.एम.गारवे"
}
