{
  "village_code": "271800070230080000",
  "village_name": "येणोरा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:28:46Z",
  "surveys": [
    "423",
    "424",
    "429"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखालील वाटणीपत्र दि. 16/10/2026 बाँड क्र.53AB868924वर नोटरी दि- 16/10/2026 आधारे करण्यात आले\nवाटणीपत्र लिहून देणार - 1. प्रकाश ममतीराम बोंबले\nवाटणीपत्र लिहून घेणार - 1. पंचफुला प्रकाश बोंबले\nवरील लिहून देणार मूळ जमीन मालक प्रकाश ममतीराम बोंबले यांची जमीन मौजे येणोरा शिवारात गट नं 423 मध्ये 0.37 हे आर व गट नं 424 मध्ये 0.37 हे आर व गट नं 429 मध्ये 0.66 हे आर जमीन असून लिहून घेणार माझी पत्नी पंचफुला प्रकाश बोंबले यास तिन्ही गटातील शेत जमीन 1.40 हे आर जमीन वाटून / लिहून दिली आहे. वरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर",
  "talathi": "एस.एम.गारवे"
}
