{
  "village_code": "271800070230080000",
  "village_name": "येणोरा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:28:46Z",
  "surveys": [
    "264",
    "452"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखालील वाटणीपत्र दि. 23/10/2026 बॉंड क्र.53AB868930 वर नोटरी दि- 23/10/2026 आधारे करण्यात आले\nवाटणीपत्र लिहून देणार - 1. गंगाधर बापूराव जोगदंड\nवाटणीपत्र लिहून घेणार - 1. संजय गंगाधर जोगदंड\nवरील लिहून देणार मूळ जमीन मालक गंगाधर बापूराव जोगदंड यांची मौजे येणोरा शिवारात गट नं 264 मध्ये 0.87 हे आर व गट नं 452 मध्ये 0.20 हे आर जमीन असून लिहून घेणार माझा मुलगा नामे संजय गंगाधर जोगदंड यांना दोन्ही गटातील मालकीचे क्षेत्र 1.07 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे.\nवरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर",
  "talathi": "एस.एम.गारवे"
}
