{
  "village_code": "271800070230080000",
  "village_name": "येणोरा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:28:46Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखालील वाटणीपत्र दि. 29/10/2026 बॉंड क्र. 77AB729314 वर नोटरी दि- 29/10/2026 आधारे करण्यात आले\nवाटणीपत्र लिहून देणार – प्रभाकर निर्गुंणराव गायकवाड\nवाटणीपत्र लिहून घेणार – गंगा प्रभाकर गायकवाड\nवरील लिहून देणार मूळ जमीन मालक प्रभाकर निर्गुंणराव गायकवाड यांची मौजे येनोरा शिवारात गट नं 100 मध्ये 1 हे 64 आर जमीन असून लिहून घेणार माझी पत्नी गंगा प्रभाकर गायकवाड हिला 1 हे 20 आर जमीन कायमची वाटून/लिहून दिली आहे.\nवरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर .",
  "talathi": "एस.एम.गारवे"
}
