{
  "village_code": "271800070230080000",
  "village_name": "येणोरा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:19:40Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखालील वाटणीपत्र दि. 02/11/2026 बॉंड क्र.76AB559229 वर नोटरी दि- 02/11/2026 आधारे करण्यात आले\nवाटणीपत्र लिहून देणार - 1. साहेबराव दामोधर साळवे\nवाटणीपत्र लिहून घेणार - 1. सुभेदार संजय साळवे\nवरील लिहून देणार मूळ जमीन मालक साहेबराव दामोधर साळवे यांची मौजे येणोरा शिवारात गट नं 29 मध्ये 2.20 हे आर जमीन असून लिहून घेणार माझा पुतण्या नामे सुभेदार संजय साळवे यांना मालकीचे क्षेत्र 1.10 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे.\nवरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर",
  "talathi": "एस.एम.गारवे"
}
