{
  "village_code": "271800070230080000",
  "village_name": "येणोरा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:19:40Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखालील वाटणीपत्र दि. 02/11/2026 बॉंड क्र.77AB729866 वर नोटरी दि- 02/11/2026 आधारे करण्यात आले\nवाटणीपत्र लिहून देणार - 1. अंगद अंबादास भुंबर\nवाटणीपत्र लिहून घेणार - 1. सतीश अंगद भुंबर\nवरील लिहून देणार मूळ जमीन मालक अंगद अंबादास भुंबर यांची मौजे येणोरा शिवारात गट नं 259 मध्ये 1.68 हे आर जमीन असून लिहून घेणार माझा मुलगा नामे सतीश अंगद भुंबर यांना मालकीचे क्षेत्र 0.80 हे आर जमीन वाटून/लिहून दिली आहे.\nवरीलप्रमाणे झालेली वाटणी हि त्यांच्या कौटुंबिक गरजेनुसार जमिनीच्या व्यवस्थापनेच्या उद्देशाने एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीनुसार शेत जमीन वाटून दिली/घेतली असून वाटणी पत्र व इतर कागदपत्रे समक्ष हजर राहून सादर केलेवरून क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेतली नोंद सादर",
  "talathi": "एस.एम.गारवे"
}
