{
  "village_code": "271800070230090000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:15:07Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमौजे पाटोदा शिवारातील गट 30 मध्‍ये संदिप भास्‍कर वखरे यांच्‍या नावे क्षेत्र 0 हे 86 आर शेजमिन असुन तयांच्‍या नावे 59232 रू ऐवढा जप्‍ती बोजा घेण्‍याकरिता विशेष वसुली अधिकारी जालना जिल्‍हा नागरी व कर्मचारी सहकारी पंतसं‍स्‍था फेडरेशन मर्या.जालना जि.जालना व्‍दारा महालक्ष्‍मी ना.सह.पतसंस्‍था मर्या.जालना शाखा परतुर यांच्‍या जामिनदार यांच्‍या घेण्‍याकरिता पत्र दिलेवरून नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "वि.त्रि.घोरपडे"
}
