{
  "village_code": "271800070230090000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:15:07Z",
  "surveys": [
    "340"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nमौजे पाटोदा शिवारातील गट क्रमांक 340 मध्‍ये क्षेत्र 0 हे 49 आर हे मुळ जमिन मालक विश्‍वंबर लक्ष्‍मणराव खवल यांनी त्‍यांचा मुलगा नामे कार्तिक विश्‍वंबर खवल यांना संपुर्ण शेत जमिन वाटुण दिली आहे.\nतरी वाटणीपत्र हे 100 रू मुंद्रांक शुल्‍क वर केलेल असुन त्‍यांचा क्रमांक 76AB 146704 हा असुन त्‍यासोबत अर्जदार यांनी अर्ज व वाटणीपत्रक दिलेवरून नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "वि.त्रि.घोरपडे"
}
