{
  "village_code": "271800070230090000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:15:07Z",
  "surveys": [
    "296"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे पाटोदा शिवारातील गट क्रमांक 296 मध्‍ये मुळ जमिन मालक सुरज विष्‍णु खवल यांच्‍या नावे क्षेत्र 0 हे 40 आर शेतजमिन असुन त्‍यांनी त्‍यांची आई नामे गीता विष्‍णु खवल यांना संपुर्ण शेतजमिन वाटुण दिली आहे. तरी वाटणीपत्रक हे 100 रू मुद्रांक शुल्‍क दिले असुन त्‍यांचा क्रमांक 53AB 868530 हा आहे.\nतरी अर्जदार यांनी अर्ज व वाटणीपत्रक दिलेवरून नोंद घेण्‍यात आली..",
  "talathi": "वि.त्रि.घोरपडे"
}
