{
  "village_code": "271800070230140000",
  "village_name": "का-हाळा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:48:38Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमुळ जमीन मालक जनाबाई आत्माराम सोळंके रा. का-हाळा ता.परतूर यांनी त्यांची मौ. का-हाळा शिवारातील शेतजमीन जिचा गट नं. 51 मधील 1 हे 83 आर हि संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा सुन नामे सुरेखा केशव सोळंके हिस वाटून व ताब्यात दिली. सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.76 AB 146232 दिनांक 18 /09/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
