{
  "village_code": "271800070230140000",
  "village_name": "का-हाळा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:48:38Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमूळ जमीन मालक आदित्य अशोक सोळंके रा.का-हाळा यांनी अर्ज देऊन कळवले आहे की यांच्या नावे मौ का-हाळा शिवारात ग.न 38 मध्ये 0 हे 91 आर जमीन असून सदर गट नं च्या मालकी अ.पा.क त्यांचे वडील नामे अशोक दत्ताराव सोळंके यांचे नाव असून ते आज रोजी सज्ञान झाल्यामुळे त्याच्या नावासमोरील असलेले अ.पा.क नोद कमी करण्यासाठी त्यांनी आधार कार्ड झेरोक्स, टीसी प्रत सादर केल्यावरून नोद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
