{
  "village_code": "271800070230150000",
  "village_name": "लिंगसा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4032,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:35:18Z",
  "surveys": [
    "201",
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमुळ जमीन मालक बाबासाहेब किसनराव शिंदे रा. का-हाळा ता.परतूर यांनी त्यांची मौ. लिंगसा शिवारातील शेतजमीन गट नं. 201 मध्ये 1 हे 07 आर व गट नं. 224 मध्ये 0 हे 60 आर अशी एकूण 1 हे 67 आर संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचा नातु नामे भागवत तुकाराम शिंदे यास वाटून व ताब्यात दिली. सदर वाटणीपत्रक त्यांच्या कुटुंब व्यवस्थापनेच्या उद्देशाने केलेले असून वाटणी पत्रक 100 रु चा बॉंड ज्याचा क्र.53AB 868736 दिनांक 08/10/2026 वर लिहून दिल्यावरून वाटणीचा फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
