{
  "village_code": "271800070230150000",
  "village_name": "लिंगसा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:35:18Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार श्री.आर्यन गणेश सोळंके यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांची मौजे लिंगसा शिवारातील गट नंबर 235 मध्ये 0 हे 60.50 आर जमीन असून अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आयन गणेश सोळंके ऐवजी आर्यन गणेश सोळंके असे नावात बदल करणेबाबत, या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2025 मधील नोंदणी क्र.ए 2651693 अन्वये आयन गणेश सोळंके ऐवजी आर्यन गणेश सोळंके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
