{
  "village_code": "271800070230150000",
  "village_name": "लिंगसा",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:24:29Z",
  "surveys": [
    "358",
    "359"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट मर्या. शाखा सेलू\nलिहुन घेणार : सचिन पांडुरंग डवले\nयांनी सर्व्हे क्रमांक 358 वर फेरफार क्रमांक 3965 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट मर्या. शाखा सेलू यांचा सचिन पांडुरंग डवले यांच्या जमिनीवर मा. लवाद अधिकारी बीड यांच्या आदेशान्वये रक्कम 210438 रु. चा जप्ती बोजा राहील.\nसर्व्हे क्रमांक 359 वर फेरफार क्रमांक 3966 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट मर्या. शाखा सेलू यांचा सचिन पांडुरंग डवले यांच्या जमिनीवर मा. लवाद अधिकारी बीड यांच्या आदेशान्वये रक्कम 210438 रु. चा जप्ती बोजा राहील. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर बी खुर्दळे"
}
