{
  "village_code": "271800070230160000",
  "village_name": "लिखीत पिंपरी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:36:11Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमोजे लिखित पिपरी शिवारातील गट न 81 मध्ये श्री.दिलीप दत्तात्रय करपे यांच्या नावे 0.हे. 42 आर. शेतजमीन व एक स्वतंत्र विहीर आहे. तरी त्यांनी स्वतंत्र विहीर पैकी विहिरीचा आणेवारी प्रमाणे हिस्सा व पाण्याचा आणेवारी प्रमाणे हिस्सा श्री दिलीप दत्तात्रय करपे रा. लिखित पिपरी ता. परतूर जि.जालना यांना नोंदणी कृत खरेदीखत दस्त क्रमांक 2127 दि. 30/06/2026 आधारे दिले. तरी विहिरीचे खरेदीखताचा फेरफार घेण्यात आला. जो मंजुरीस्त्व सादर.",
  "talathi": "वाय यु सय्यद़"
}
