{
  "village_code": "271800070230160000",
  "village_name": "लिखीत पिंपरी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:36:11Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nश्री.विष्णु रावसाहेब गायके रा.लिखित पिंपरी शिवारलिखित पिंपरी गट.क्रमांक 240 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे. 0000 आर. पैकी शेतजमीन मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nश्री.नितीन विष्णु गायके रा.लिखित पिंपरी शिवारलिखित पिंपरी गट.क्रमांक 240 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 2 हे. 0000 आर. पैकी 00.80 आर शेतजमीन कायम स्वरूपी वाटून घेतली आहे.\nयांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्‍या स्‍टम्‍पपेपरचा अनू क्र.15958 82AB 818019 वरील दिनांक 05/10/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "वाय यु सय्यद़"
}
