{
  "village_code": "271800070230200000",
  "village_name": "परतवाडी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:03:20Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार बाबुराव भिकाजी आढे यांनी अर्ज दिला आहे की, परतवाडी शिवारातील गट क्र. 44 मध्ये त्यांच्या नावे 0.71 हे.आर. जमीन असून सातबारा वर त्यांचे नाव बाबू भिका आढे असे झाले असून आधार कार्ड व पॅन कार्डवर त्यांचे नाव बाबुराव भिकाजी आढे असे आहे. तसेच 100 रु.चा बॉन्ड क्र. 76 AB143341 वर दोन्ही नावाची व्यक्ति एकच असल्याचे शपथपत्र दिले आहे, प्राप्त अर्जावरून नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर करत आहे.",
  "talathi": "युवराज गीताराम तुपसमुंदर"
}
