{
  "village_code": "271800070230240000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:42:53Z",
  "surveys": [
    "746",
    "751"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nश्री.चिंतामण सोपानराव चौरे रा.आष्टी शिवार आष्टी गट.क्रमांक 746 व 751 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 9700\nआर. पैकीसंपूर्ण शेतजमीन मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nश्री.शुभम चिंतामण चौरे रा.आष्टी शिवार आष्टी गट.क्रमांक 746 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.6200 गट क्रमांक 751 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 3500 शेतजमीन कायम स्वरूपी वाटून घेतली आहे.\nयांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्‍या स्‍टम्‍पपेपरचा अनू क्र.13916 82AB 496044 वरील दिनांक 16/09/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "रमेश लक्ष्‍मण कांबळे"
}
