{
  "village_code": "271800070230240000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:42:53Z",
  "surveys": [
    "310"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार – रईस सुभानी बरेखाणी रा. आष्टी यांनी अर्ज दिला की मौजे आष्टी शिवारात गट क्र 310 मध्‍ये त्‍यांच्‍या नावे जमीन असून सदरील गटातील क्षेत्रफळ 1 हे.6100 आर असून तशी नोंद त्‍यांच्‍या संगणीकृत सदरील सातबारातील मालकी हक्कात त्‍यांचे नाव – गु.रईद गु.सुबानी असे असून ते नाव आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्‍यासाठी त्‍यांनी अर्ज दाखल केल्‍यावरून त्‍यांचे नाव – गु.रईद गु.सुबानी एैवजी – रईस सुभानी बरेखाणी अशी दुरूस्‍ती नोंद घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर .",
  "talathi": "रमेश लक्ष्‍मण कांबळे"
}
