{
  "village_code": "271800070230240000",
  "village_name": "आष्टी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9421,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:42:53Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार – मोइनपाशा नूरमोहम्मद कुरेशी रा.आष्टी यांनी अर्ज दिला की मौजेआष्टी शिवारात गट क्र 3 मध्‍ये त्‍यांच्‍या नावे जमीन असून सदरील गटातील क्षेत्रफळ 00 हे.4500 आर असून तशी नोंद त्‍यांच्‍या संगणीकृत सदरील सातबारातील मालकी हक्कात त्‍यांचे नाव – मोईन पाशा नूर शेख असे असून ते नाव राजपत्र क्रमांक A-2666615 दिनाक 1 ऑक्टोबर 2026 ,आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्‍यासाठी त्‍यांनी अर्ज दाखल केल्‍यावरून त्‍यांचे नाव – मोईन पाशा नूर शेख एैवजी – मोइनपाशा नूरमोहम्मद कुरेशी अशी दुरूस्‍ती नोंद घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर .",
  "talathi": "रमेश लक्ष्‍मण कांबळे"
}
