{
  "village_code": "271800070230250000",
  "village_name": "रायगव्हाण",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:31:33Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nश्री.कसुराम अंबादास पोटे ,आसाराम अंबादास पोटे रा.रायगव्हान शिवार रायगव्हान शिवारातील गट क्रमांक 107 मधील सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.66 आर पैकी संपूर्ण त्यांनी त्यांच्या आपआपल्या मुलास खालीलप्रमाणे शेतजमीन वाटून दिली\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1)श्री. सौरभ कसुराम पोटे रा.रायगव्हान शिवार रायगव्हान शिवारातील गट क्रमांक 107 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.83 आर\n2)श्री. शुभम आसाराम पोटे रा.रायगव्हान शिवार रायगव्हान शिवारातील गट क्रमांक 107 मधील सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र 00हे.83 आर\nयांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्‍या स्‍टम्‍पपेपरचा अनू क्र.13904 82AB 496032 वरील दिनांक 16/09/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "अ ग भुरेवाल"
}
