{
  "village_code": "271800070230260000",
  "village_name": "फुलवाडी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:19:26Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nश्री.अर्जुन भगवानराव वाघमारे रा.फुलवाडी शिवार फुलवाडी गट.क्रमांक 74 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 3000\nआर. पैकीसंपूर्ण विहिरीसह शेतजमीन पत्नीस खालीलप्रमाणे वाटून दिली.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nश्री. मीना अर्जुन वाघमारे रा.फुलवाडी शिवार फुलवाडी गट.क्रमांक 74 मधील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे. 3000 आर. पैकीसंपूर्ण शेतजमीन कायम स्वरूपी वाटून घेतली आहे.\nयांना यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्‍या स्‍टम्‍पपेपरचा अनू क्र.14172 82AB 557082 वरील दिनांक 03/09/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "अ ग भुरेवाल"
}
