{
  "village_code": "271800070230330000",
  "village_name": "बाणाची वाडी",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 576,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:20:06Z",
  "surveys": [
    "20/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलु शाखा सेलु जि परभणी\nगहाणखत लिहुन देणार : सतिष गणेशराव बाण रा. बाणाची वाडी यांनी दुय्यम निबंधक परतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3261-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1 क्षेत्र 2.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष गणेशराव बाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रताप राऊत"
}
