{
  "village_code": "271800070230350000",
  "village_name": "लोणी खु.",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2957,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:37:53Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार परतूर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/महसूल/कुळ/कावी दिनांक 31/08/2026 अन्वये यात नमूद केल्याप्रमाणे सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - सीलिंग कायद्या अंतर्गत वाटप जमीन या प्रमाणे जे नमुद आहे ते चुकीचे असल्याचे स्पष्ट होते कारण की 7/12 च्या इतर अधिकारातील मध्ये स.कु.रामा बळीराम या प्रमाणे नोंद आहे. करिता मौजे.लोणी खु येथील गट नंबर 222 मधील श्रीमती रुपाली संतोष यादव व इतर यांचे एकूण क्षेत्र 2 हे 82 आर शेत जमिनीवर इतर अधिकारामध्ये सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - सीलिंग कायद्या अंतर्गत वाटप जमीन नोंद कमी करून व तसेच भोगवटादार वर्ग – 2 चे भोगवटादार वर्ग – 1 मध्ये बदल करण्यासाठी आदेशित करण्यात आल्यावरून ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =222\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "वाय यु सय्यद़"
}
