{
  "village_code": "271800070230360000",
  "village_name": "आनंदगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:41:30Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nअर्जदार – आप्पासाहेब आश्रोबा गायके रा.आनंदगाव यांनी अर्ज दिला की मौजे आनंदगाव शिवारात गट क्र 41 मध्‍ये त्‍यांच्‍या नावे जमीन असून सदरील गटातील क्षेत्रफळ 1 हे.4700 आर असून तशी नोंद त्‍यांच्‍या संगणीकृत सदरील सातबारातील मालकी हक्कात त्‍यांचे नाव – आप्पा आश्रोबा गायके असे असून ते नाव राजपत्र क्रमांक A-2649765 दिनाक 20ऑगस्ट 2026 ,आधार कार्ड ,टी.सी,मतदान कार्ड ,बँक पास बुक ,pan card ई. दिल्या आधारे बदल करण्‍यासाठी त्‍यांनी अर्ज दाखल केल्‍यावरून त्‍यांचे नाव – अ आप्पा आश्रोबा गायके एैवजी – आप्पासाहेब आश्रोबा गायके अशी दुरूस्‍ती नोंद घेण्‍यासाठी नोंद घेण्‍यात आली जी मंजुरीस्‍तव सादर .",
  "talathi": "वाय यु सय्यद़"
}
