{
  "village_code": "271800070230410000",
  "village_name": "गोळेगांव",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3304,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:53:05Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र. 2026 /महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सिआर\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा. तहसीलदार परतुर यांचे आदेश जा. क्र. 2026 /महसूल/जमाबंदी-01/वाटणीपत्रक/सिआर -दिनांक 01/10/2026 नुसार मौ.गोळेगाव येथील शेतकरी अंगद अंकुशराव टेकाळे यांनी त्यांची मौजे गोळेगाव शिवारातील गट न. 243 मध्ये असलेली शेतजमीन एकुण क्षेत्र 0 हे 87.50 आर पैकी 0 हे 46 आर शेतजमीन त्यांचा भाऊ नामे पांडुरंग अंकुशराव टेकाळे यांना वाटणीपत्रकाणे वाटुन देण्यात आली आहे,तसा आदेशाद्वारे फेरफार घेण्यात आला जो पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "बालाजी सुभाष मापारी"
}
