{
  "village_code": "271800070230430000",
  "village_name": "फिरोजाबाद",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:04:48Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nजमीन मालक रावसाहेब निवृत्ती कातारे, भाऊसाहेब रावसाहेब कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे फिरोजाबाद शिवारामध्ये रावसाहेब निवृत्ती कातारे यांचे नावे गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 1 हे 00 आर व भाऊसाहेब रावसाहेब कातारे यांचे 25 मधील क्षेत्र 0 हे 60 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने पुढील प्रमाणे वाटणी करून दिली आहे. रावसाहेब निवृत्ती कातारे यांनी त्यांचा मुलगा नामे बालासाहेब रावसाहेब कातारे यांना गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 1 हे 00 आर पैकी क्षेत्र 0 हे 60 आर वाटून दिली. तसेच भाऊसाहेब रावसाहेब कातारे यांनी त्यांचा भाऊ नामे बालासाहेब रावसाहेब कातारे यांना गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 0 हे 60 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली. करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 730305 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
