{
  "village_code": "271800070230430000",
  "village_name": "फिरोजाबाद",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:04:48Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nजमीन मालक गणेश रामभाऊ कातारे रा. चिंचोली ता.परतूर जिल्हा जालना यांची मौजे फिरोजाबाद शिवारामध्ये गट क्रमांक 40 मधील क्षेत्र 0 हे 78 आर, शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांचा मुलगा नामे भरत गणेशराव कातारे यांना गट क्रमांक 40 मधील क्षेत्र 0 हे 78 आर संपूर्ण शेतजमीन वाटून दिली. करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828109 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
