{
  "village_code": "271800070230430000",
  "village_name": "फिरोजाबाद",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:13:10Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nजमीन मालक अर्जुन जिजाभाऊ शेजूळ रा. चिंचोली ता. परतूर यांची मौजे फिरोजाबाद शिवारातील गट क्रमांक 45 मधील क्षेत्र 0 हे 72 आर शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात झालेल्या वाटणी नुसार व शेतजमीन व्यवस्थापनेच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा मुलगा नामे अविनाश अर्जुन शेजूळ यांना गट क्रमांक 45 मधील क्षेत्र 0 हे 72 आर पैकी 0 हे 22 आर शेत जमीन वाटून दिली करिता अर्ज व 500 रुपये मुद्रांक क्रमांक DG 828059 वरील शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शुभम तालेवार"
}
