{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 248\n1) लिहुन देणार:- 1) आरती मोहनकुमार अग्रवाल 2) गणेश बाबुलाल अग्रवाल 3) कौशल सुभाष अजमेरा 4) पुजा कौशल अजमेरा 5) कैलासचंद्र सत्यनारायण काबरा 6) धिरज रमेशचंद्र चांडक 7) अंबरीश रामकिशन लाहोटी 8) प्रिती अंबरीश लाहोटी (खाता क्र 2765) यांच्या मालकीचे क्षेत्र 1.35.22 हे.आर पैकी क्षेत्र 186 चौ.मी म्हणजे 0.0186 हे.आर लिहुन घेणार :- गितांजली अशोक केजडीवाल क्षेत्र 186 चौ.मी म्हणजे 0.0186 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2235/2018 दिनांक 26/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 476000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n1) लिहुन देणार:- गितांजली अशोक केजडीवाल यांच्या मालकीचे क्षेत्र 186.05 चौ.मी म्हणजे 0.0186 हे.आर लिहुन घेणार :- दिपा विष्णू दरगड क्षेत्र 186.05 चौ.मी म्हणजे 0.0186 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 842/2021 दिनांक 12/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 503000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
