{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "252/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 252/5\nलिहुन देणार:- रामराव मारोतराव पवार (खाता क्र 689) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.69.80 हे.आर पैकी क्षेत्र 126 चौ.मी म्हणजे 0.0126 हे.आर लिहुन घेणार :- मंदाकिनी किशनराव अंभुरे क्षेत्र 126 चौ.मी म्हणजे 0.0126 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1189 दिनांक 25/04/1988 प्रमाणे रक्कम रुपये 7000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
