{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "150/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 150/4\n1) लिहुन देणार:- प्रकाश मनोहर जोशी (खाता क्र 431) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.02.88 हे.आर पैकी क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर लिहुन घेणार :- इश्वरसींग चंदुसिंग टाक क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1799 दिनांक 24/09/1993 प्रमाणे रक्कम रुपये 12000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2) लिहुन देणार:- इश्वरसींग चंदुसिंग टाक क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर लिहुन घेणार :- अमर मुबारक चाऊस क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 714 दिनांक 21/03/2014 व चुकदूरुस्ती दस्त क्र 2356/2014 प्रमाणे रक्कम रुपये 268000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n1) लिहुन देणार:- जतनसिंग सलंदरसिंग जुनी (खाता क्र 2174) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.02.15 हे.आर पैकी क्षेत्र 86.98 चौ.मी म्हणजे 0.0087 हे.आर लिहुन घेणार :- अमर मुबारक चाऊस क्षेत्र 86.98 चौ.मी म्हणजे 0.0087 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1645 दिनांक 12/06/2015 प्रमाणे रक्कम रुपये 114000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n3) लिहुन देणार:- अमर मुबारक चाऊस दस्त क्र 714/2014 नुसार क्षेत्र 223.04 चौ.मी म्हणजे 0.0223 हे.आर व दस्त क्र 1645/2015 नुसार क्षेत्र 86.98 चौ.मी म्हणजे 0.0087 हे.आर असे एकुण 310.03 चौ.मी म्हणजे 0.0310 हे.आर लिहुन घेणार :- रवी नंदकीशोर सोमाणी क्षेत्र 310.03 चौ.मी म्हणजे 0.0310 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1953 दिनांक 07/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 466000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n4) लिहुन देणार:- रवी नंदकीशोर सोमाणी क्षेत्र 310.03 चौ.मी म्हणजे 0.0310 हे.आर\nलिहुन घेणार :- यशवंत अर्जुनराव वायकर क्षेत्र 310.03 चौ.मी म्हणजे 0.0310 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1502 दिनांक 24/08/2020 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
