{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "242/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 242/2\n1)लिहुन देणार:- संपतराव दशरथ घुट्टे (खाता क्र 1914) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.35.52 हे.आर पैकी क्षेत्र 219.90 चौ.मी म्हणजे 0.0220 हे.आर लिहुन घेणार :- शैलेशकुमार झुंबरलाल भंडारी क्षेत्र 219.90 चौ.मी म्हणजे 0.0220 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 227 दिनांक 20/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 457392/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2)लिहुन देणार:- शैलेशकुमार झुंबरलाल भंडारी क्षेत्र 219.90 चौ.मी पैकी क्षेत्र 221.24 चौ.मी म्हणजे 0.0221 हे.आर लिहुन घेणार :- भागवत सोपानराव काकडे क्षेत्र 121.24 चौ.मी म्हणजे 0.0121 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3508 दिनांक 01/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 253000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
