{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "142/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nमौजे परतुर शिवारातील गट क्रमांक 142/2 मध्‍ये वसुली अधिकरी व्‍दारा सांगली अर्बन को-ऑपरेटिव्‍ह बॅंक लि.सांगली यांच्‍याकडील महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनिमय 1960 चे कलम 101 अन्‍वये वसुली प्रमाणपत्र प्रकरण क्रमांकः-कलम 101/563/2017-18 नुसार संजय नरहरी डहाळे यांच्‍या नावे 1001097 /- रू ऐवढा बोजा घेण्‍याकरिता वरील प्रमाणे पत्र दिलेवरून जप्‍ती बोजा ची नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
