{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "240/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026मौजे- परतुर येथील सर्वे/गट नं. 240/5 1)लिहुन देणार:- एस.टी.कर्म.सं.आगार परतुर सभासद 1ते 52 मुख्य प्रवर्तक ज्ञानदेव नारायण यादव ( खाता क्र 2506) यांच्या मालकीचे क्षेत्र 1.62.00 हे.आर पैकी क्षेत्र 0 हे 0093 मी म्हणजे 92.93चौ.मी हा लिहुन घेणार :- लिंबाजी आश्रुबा ढोंबे यांना प्‍लॉट क्रमांक 43 चे क्षेत्र 92.93 चौमी म्हणजे 0.0093 हे.आर यांना संस्थेच्या नियमाप्रमाणे प्लॉट दिला आहे.सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2)लिहुन देणार:- लिंबाजी आश्रुबा ढोंबे मयत त्‍यांनी पत्‍नी बायनाबाई लिंबाजी ढोबे यांच्या मालकीचे क्षेत्र 92.93 चौमी म्हणजे 0.0093 हे.आर लिहुन घेणार :- कृष्‍णा ज्ञानोश्‍वर ठोंबरे क्षेत्र 92.93 चौमी म्हणजे 0.0093 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3188 प्रमाणे रक्कम रुपये 233000/- घेऊन खरेदी लिहुन दिली.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
