{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "160/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nमौजे- परतुर शिवारातील गट क्र 160/1\nलिहुन देणार:- शेख महंमद बिन हसन बामुसा यांचे कु.मू म्हणुन शेख मसुद महंमद मुनीरोद्दोन दस्त क्र 2415/2001 (खाता क्र 596) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.15.07 हे.आर पैकी प्लॉट क्र 95 व 70 चे एकुण क्षेत्र 147.76 चौमी म्हणजे 0.0148 हे.आर लिहुन घेणार :- ज्ञानोबा माधवराव काकडे क्षेत्र 147.76 चौमी म्हणजे 0.0148 आर यांना दुय्यम निंबधक परतुर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2457/2001 दि.01/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 27000/- घेऊन खरेदी लिहुन दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
