{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13319,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "255/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nमौजे- परतुर शिवारातील गट क्र 255/4\n1) लिहुन देणार:- गुलाबराव आसाराम अवचार ची प्रमोटर विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था परतुर (खाते क्र 235 ) यांच्या मालकीचे क्षेत्र 0. हे. 2443 आर पैकी 257.93 चौ.मी म्हणजे 0.0258 हे.आर लिहुन घेणार :- कुसुमबाई सखाराम खरात क्षेत्र 257.93 चौ.मी म्हणजे 0.0258 हे.आर यांनी दुय्यम निबंधक परतुर जिल्हा जालना यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 3267/1999 आधारे दि 29/09/1999 प्रमाणे रक्कम रुपये 75000/- घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2) लिहुन देणार:- कुसुम सखाराम खरात क्षेत्र 257.93 चौ.मी पैकी 239.78 चौ मी म्हणजे 0.0240 हे.आर लिहुन घेणार :-गंगाधर पंडितराव माने क्षेत्र 239.78 चौ.मी म्हणजे 0.0240 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2120/2001 दिनांक 21/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 763000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
