{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "160/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nमौजे- परतुर शिवारातील गट क्र 160/5\n1)लिहुन देणार:- शेख रशीद शेख मिरांजी (खाता क्र 903 ) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.61.00 हे.आर पैकी क्षेत्र 74.34 चौ.मी म्हणजे 0.0074 हे.आर लिहुन घेणार :-शेख युनूस शेख अब्दुल बागवान क्षेत्र 74.34 चौ.मी म्हणजे 0.0074 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2336/2005 दिनांक 06/06/2005 प्रमाणे रक्कम रुपये 10000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2)लिहुन देणार:- शेख युनूस शेख अब्दुल बागवान क्षेत्र 74.34 म्हणजे 0.0074 हे.आर लिहुन घेणार :-मीरा अशोक पाईकराव क्षेत्र 74.34 चौ.मी म्हणजे 0.0074 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4896/2025 दिनांक 10/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
