{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13348,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "251/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nमौजे- परतुर शिवारातील गट क्र 251/1\n1)लिहुन देणार:- गंगाधर बाबुराव सातोनकर मयत वारस मधुकर गंगाधर सातोनकर(खाता क्र 1777 ) यांच्या मालकीचे क्षेत्र 0.74.60 हे.आर पैकी क्षेत्र 167 चौ.मी म्हणजे 0.0167 हे.आर लिहुन घेणार :-तुकाराम इराजी गवळी क्षेत्र 167 चौ.मी म्हणजे 0.0167 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 411/1997 दिनांक20/02/1997 प्रमाणे रक्कम रुपये 39000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2)लिहुन देणार:- तुकाराम इराजी गवळी क्षेत्र 167 चौ मी पैकी 83.64 चौ मी म्हणजे 0.0084 हे.आर लिहुन घेणार :-पंडित बाबुराव मस्के क्षेत्र 83.64 चौ.मी म्हणजे 0.0084 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 570/2006 दिनांक 10/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 53000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
