{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13352,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "267"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 267\n1)लिहुन देणार:- इमरान अहमद नसीर अहमद (खाता क्र ) हे.आर लिहुन घेणार :-शेख आरेफ शेख शरीफ कुरेशी क्षेत्र 148.69 चौ.मी म्हणजे 0.0149 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 64/2013 दिनांक 08/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2)लिहुन देणार:- शेख आरेफ शेख शरीफ कुरेशी क्षेत्र 148.69 चौ मी म्हणजे 0.0149 हे.आर लिहुन घेणार :- वाजेद शफीउल्लाखाँ पठाण क्षेत्र 148.69 चौ.मी पैकी 74.34 म्हणजे 0.0074 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 63/2020 दिनांक 09/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
