{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nमौजे परतुर शिवारातील गट क्रमांक 264 मुळ जमिन मालक सय्यद अल्‍ताफ सय्यद अस्‍लम यांनी त्‍यांचे मालकीचे प्‍लॉट क्रमांक 1 व 2 मधिल यांचे क्षेत्र 0 हे 0260 आर म्‍हणजेच 260 चौ.मी चे प्‍लॉट हा त्‍यांनी त्‍यांची पत्‍नी नामे सय्यद यास्‍मीन सय्यद अल्‍ताफ यांना संपुर्ण क्षेत्र वाटुण दिली आहे. तरी अर्जदार यांनी अर्ज व त्‍यासोबत 100 रू मुंद्रांक शुल्‍क वर नोटरीसह दिले असुन त्‍यांचा मुद्रांक शुल्‍क क्रमांक 76 AB 865704 केले आहे.\nवाटणीपत्रक दिलेवरून नोंद घेण्‍यात आली",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
