{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "150/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 150/1\n1) लिहुन देणार नितीनकुमार सुरेशकुमार जेथलिया (खाता क्र 1529) मालकीचे क्षेत्र 1.05.67चौ.मी पैकी 361.51 चौ.मी म्हणजे 0.0362 हे.आर लिहुन घेणार:- योगेश विठ्ठलराव भोगल क्षेत्र 361.51 चौ.मी म्हणजे 0.0362 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2632 दिनांक 19/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 508000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2) लिहुन देणार योगेश विठ्ठलराव भोगल मालकीचे क्षेत्र 361.51 चौ.मी पैकी 111.52 चौ.मी म्हणजे 0.0112 हे.आर लिहुन घेणार:- गिता विलास गवळी क्षेत्र 111.52 चौ.मी म्हणजे 0.0112 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 646 दिनांक 16/03/2020 प्रमाणे रक्कम रुपये 175000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
