{
  "village_code": "271800074180400000",
  "village_name": "परतूर",
  "taluka_name": "परतुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 13419,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:06Z",
  "surveys": [
    "187/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मौजे- परतुर शिवारातील गट क्र 187/1\n1) लिहुन देणार वसीम अक्रम अमीर कुरेशी (खाता क्र 4590) मालकीचे क्षेत्र 0.92.84 हे.आर पैकी 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर लिहुन घेणार:- विशाल राजेभाऊ पवार क्षेत्र 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 203/2018 प्रमाणे रक्कम रुपये 244000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2) लिहुन देणार विशाल राजेभाऊ पवार मालकीचे क्षेत्र 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर लिहुन घेणार:- शुभम धोंडीराम देवणे क्षेत्र 232.34 चौ.मी म्हणजे 0.0232 हे.आर यांना दुय्यम निंबधक परतूर जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 248/2019 प्रमाणे रक्कम रुपये 244000/- घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा - याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चव्‍हाण एस ए"
}
