{
  "village_code": "271800080230430000",
  "village_name": "वझर सरकटे",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1224,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:01:43Z",
  "surveys": [
    "267"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भागवत उत्तमराव सरकटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भागवत उत्तमराव ऐवजी भागवत उत्तमराव सरकटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.ग्राम महसूल अधिकारी साझा वझर सरकटे यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2669730 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2669730 अन्वये भागवत उत्तमराव ऐवजी भागवत उत्तमराव सरकटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे .",
  "talathi": "अरविंद वनगुजर"
}
