{
  "village_code": "271800080230450000",
  "village_name": "शिरपुर",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:08:07Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवाटणीपत्र लिहुन देणार:-1)श्री.अरुण विठोबा ईक्कर रा.कोकरंबा शिवार .शिरपूर गट क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.80 आर पैकी संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे खालील प्रमाणे वाटून दिली आहे .\nवाटणीपत्र लिहुन घेणार -श्री.सुरज अरुण ईक्कर रा.कोकरंबा शिवार .शिरपूर गट क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.80 आर तसेच वाटणीपत्र लिहुन देणार:-2) श्री.समाधान विठोबा ईक्कर रा.कोकरंबा शिवार .शिरपूर गट क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.79 आर व पोट खराब 00 हे.01 आर पैकी संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे खालील प्रमाणे वाटून दिली आहे . वाटणीपत्र लिहुन घेणार -श्री.ओमकार समाधान ईक्कर रा.कोकरंबा शिवार .शिरपूर गट क्रमांक 121 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे. 79 आर व पोट खराब 00 हे.01 आर शेतजमीन\nयांनी यांचेकडील वाटणीपत्र 100 रू च्याी स्ट म्प पेपरचा अनू क् 1008 76 AB 864058 वरील दिनांक 11/05/2025 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफार घेण्यात आला जो पुढील मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "आंदेलवाड संदीप"
}
