{
  "village_code": "271800080230450000",
  "village_name": "शिरपुर",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:08:07Z",
  "surveys": [
    "505"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमहादेव भगवान ढाकणे, विजय भगवान ढाकणे व शिवकन्या भगवान ढाकणे रा शिरपुर यांनी अर्ज देऊन विनंती केली की त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे शिरपुर शिवारातील गट क्र 505 मधील 1 हे 97 आर व पोटखराब 0.02 आर यापैकी 0 हे 40 आर जमीन त्यांनी मधुकर त्र्यंबक ढाकणे यांना 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर ज्याचा क्र 87AB 790291 दि 05/12/2026 नुसार वाटून दिली आहे. 100 रुपयाच्या बॉंडपेपरवरील शपथपत्रा आधारे व अर्जावरून वाटणीचा फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "आंदेलवाड संदीप"
}
