{
  "village_code": "271800080230650000",
  "village_name": "कानडी",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 939,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:13:05Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मंठा ग्रामीण को-आप क्रेडीट सोसायटी मर्या. तळणी शाखा तळणी\nगहाणखत लिहुन देणार : किरणसिंग नानासिंग रा. कानडी यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3091-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरणसिंग नानासिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आंदेलवाड संदीप"
}
