{
  "village_code": "271800080230660000",
  "village_name": "देवठाणा उस्वद",
  "taluka_name": "मंठा",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3048,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:15Z",
  "surveys": [
    "100",
    "99"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लिमीटेड शाखा हिंगोली\nगहाणखत लिहुन देणार : भगवान खंडोजी वाकळे रा. देवठाणा उस्वद यांनी दुय्यम निबंधक मंठा यांचेकडील दस्त क्रमांक 3441-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 448000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100, 99 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान खंडोजी वाकळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 448000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एन. एस. चिंचोले"
}
